नवरात्री विशेष : वैष्णो देवी व कोल्हापूरसह 4 पवित्र क्षेत्रात 4 महा-अनुष्ठान
वैष्णो देवी, कोल्हापूर, नाशिक व पुणे - चार सिद्ध शक्तिपीठांच्या पावन भूमीत 4 विशेष महापूजा
This puja includes 1 family member at no extra cost.
पूजेविषयी माहिती
पूजेचे लाभ
अखंड लक्ष्मी प्राप्ती व दारिद्र्य नाश
कनकधारा स्तोत्र पाठ आणि सहस्र हिरण्य अर्चनामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन धनाचा अखंड प्रवाह सुरू होतो.
समस्त बाधा व शत्रूंपासून मुक्ती
दुर्गा सप्तशती आणि नवचंडी हवनाच्या अमोघ प्रभावाने वाईट नजर, करणी आणि गुप्त शत्रूंचा त्रास समूळ नष्ट होतो.
व्यवसाय व व्यापारात प्रचंड वृद्धी
व्यापारातील मंदी, आर्थिक चणचण आणि अडकलेले पैसे परत मिळून व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग उघडतात.
वैवाहिक सौख्य व कौटुंबिक शांतता
पती-पत्नीमधील कलह मिटून कुटुंबात आपापसात प्रेम, आनंद आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते.
वास्तुदोष व नकारात्मकतेचे निवारण
पुरुष सूक्त आणि श्री सूक्ताच्या अभिषेकाने घरातील तसेच कामाच्या ठिकाणची सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते.
आरोग्य व दीर्घायुष्याचे वरदान
वैदिक सूक्तांच्या पवित्र लहरींमुळे जुने आजार, शारीरिक व मानसिक त्रास दूर होऊन उत्तम आरोग्य लाभते.
नोकरीत पदोन्नती आणि यशाचे योग
करिअरमधील सर्व अडथळे दूर होऊन नोकरीत प्रमोशन, वेतनवाढ व नवीन संधी प्राप्त होतात.
कुलदेवी व नवदुर्गेचा अक्षय्य आशीर्वाद
वैष्णो देवी क्षेत्रात 9 कन्या व 1 बटुक भोजनामुळे नवदुर्गेच्या सर्व 9 रूपांचा आणि कुलदेवीचा अनुग्रह मिळतो.
मुलांची प्रगती व अभ्यासात यश
घरातील मुलांचे बुद्धिमत्ता, अभ्यासातील एकाग्रता आणि भविष्यातील करिअरमधील अडचणी दूर होतात.
अक्षय्य पुण्यलाभ व पापमुक्ती
नवरात्रीच्या पवित्र काळात सिद्ध शक्तिपीठांवर तुमच्या नाम-गोत्राने झालेल्या पूजेमुळे जन्मांतराच्या दोषांतून मुक्ती मिळते.
पूजा प्रक्रिया
नाम-गोत्र महा-संकल्प
प्रत्येक पूजेच्या दिवशी पुरोहित तुमच्या व तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या नाव आणि गोत्राचा वैदिक मंत्रांसोबत स्पष्ट उच्चार करून मुख्य संकल्प सोडतील.
गणेश पूजन व कलश स्थापना
सर्व विघ्नांचा नाश व्हावा यासाठी प्रथम श्री गणेशाचे पूजन, नवग्रह ध्यान आणि पवित्र कलश देवतेचे आवाहन केले जाईल.
राजोपचार व षोडशोपचार महापूजा
देवीला सोळा उपचारांनी सुगंधित स्नान, वस्त्र, अलंकार, गंध, अक्षता आणि महानैवेद्य समर्पित केला जाईल.
वैदिक मंत्रोच्चार, अभिषेक व महा-हवन
पुरुष सूक्त, श्री सूक्त अभिषेकासह नवचंडी हवन, सप्तशती पाठ आणि 1000 नाण्यांचे (हिरण्य) अर्चन शास्त्राक्त पद्धतीने पार पडेल.
कन्या भोजन, आरती व पूर्णाहुती
वैष्णो देवी क्षेत्रात 9 कन्या व बटुकास महाप्रसाद दिला जाईल आणि शेवटी भव्य आरती व क्षमाप्रार्थनेने विधीची पूर्णाहुती होईल.
मंदिराविषयी माहिती
वैष्णो देवी, कोल्हापूर, नाशिक व पुणे क्षेत्रातील खासगी मंदिर
पुणे क्षेत्र ( देवी मंदिर परिसर ) पुण्यातील हे खासगी देवी मंदिर भाविकांच्या आस्थेचे प्रमुख केंद्र आहे. नवरात्रीत या क्षेत्रातील आध्यात्मिक ऊर्जा अत्यंत तीव्र असते. नाशिकमधील पवित्र मंदिर जम्मू-कटरा (माता वैष्णो देवी क्षेत्र): उत्तर भारतातील त्रिकूट पर्वताच्या पायथ्याशी असलेले कटरा धाम हे माता वैष्णो देवीचे मुख्य द्वार आहे. येथे केलेले कोणतेही धार्मिक अनुष्ठान अनंत पटीने फलदायी ठरते. कोल्हापूर क्षेत्र : दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या कोल्हाप…
तुम्हाला काय मिळेल
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या नाव-गोत्रासह घेतलेला विशेष संकल्प.
या पूजेचा अधिकृत व्हिडिओ, पूजा पूर्ण झाल्यानंतर ४८ तासांच्या आत तुमच्या WhatsApp वर पाठवला जाईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Puja Gallery






