शनि त्रयोदशी व काली चौदस' महायोग

शनी शिंगणापूर क्षेत्री महा शनि शांती तैलाभिषेक व छायादान पूजा

  • पितृ दोष
  • शनि दोष
  • संरक्षण व विघ्न निवारण
खासगी मंदिर, शनी शिंगणापूर क्षेत्र
शनिवार, ७ नोव्हेंबर | Auspicious Muhurat
00days:00hrs:00mins:00secs
Muhurat ends in

150 bookings
done till now

29.36L+pujas conducted

Puja Video Delivered Within 24 Hours

Verified & Experienced Purohits

Pujas Performed in Sacred Temples

100% Authentic Vedic Rituals

Book Now

You won't be charged yet

Puja Video Delivered Within 24 Hours

Verified & Experienced Purohits

Pujas Performed in Sacred Temples

100% Authentic Vedic Rituals

पूजेविषयी माहिती

तुम्ही ही पूजा का करावी ?

* साडेसाती व ढैय्याची तीव्रता सौम्य होण्यास मदत.
* आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी शनिदेवाचा आशीर्वाद.
* मानसिक शांतता व शारीरिक स्वास्थ्यासाठी विशेष प्रार्थना.
* न्यायालयीन बाबींमध्ये सकारात्मक ऊर्जेचा लाभ मिळतो.
* अदृश्य बाधा व नकारात्मकतेपासून संरक्षणाची आध्यात्मिक धारणा.
* कारकीर्द व व्यवसायात सकारात्मक बदल घडण्यास मदत.
* कौटुंबिक सौख्यासाठी व शांतीसाठी विशेष अनुष्ठान.

हिंदू धर्म आणि वैदिक ज्योतिषात शनिदेवांना 'कर्मफलाचे नियंते' आणि 'न्यायाधीश' मानले गेले आहे. शनिदेव व्यक्तीच्या पूर्व आणि वर्तमान जन्मातील कर्मांनुसार योग्य ते फळ देतात.

जेव्हा पत्रिकेत शनि ग्रहाची प्रतिकूल स्थिती असते किंवा साडेसाती, ढैय्या आणि शनि महादशा सुरू असते, तेव्हा आयुष्यात सतत अडथळे, कौटुंबिक तणाव, आर्थिक नुकसान आणि शारीरिक त्रास सहन करावे लागतात. या नकारात्मक प्रभावांना शांत करण्यासाठी 'वेद मंदिर' या अधिकृत ऑनलाईन पूजा प्लॅटफॉर्मद्वारे शनी शिंगणापूर क्षेत्रातील पावन मंदिरात विशेष 'शनि शांती तैलाभिषेक पूजेचे' आयोजन करण्यात आले आहे.


पौराणिक कथेनुसार, रामायण काळात जेव्हा मारुतीरायांनी शनिदेवांची रावणाच्या तावडीतून मुक्तता केली, तेव्हा संघर्षात शनिदेवांच्या शरीराला अत्यंत वेदना झाल्या होत्या. तेव्हा हनुमानजींनी शनिदेवावर शुद्ध तीळाच्या तेलाचे लेपन केले, ज्यामुळे त्यांच्या वेदना शांत झाल्या. प्रसन्न होऊन शनिदेवांनी वरदान दिले की, "जो भाविक मला तीळाचे तेल अर्पण करेल, त्याला साडेसाती व ग्रहांच्या पीडेपासून मुक्ती मिळेल."


या पूजेमध्ये 'छायादान' या अत्यंत शक्तिशाली विधीचा समावेश आहे. कांस्य किंवा लोखंडाच्या पात्रात तीळाचे तेल घेऊन त्यात भक्ताच्या प्रतिबिंबाचे (छायेचे) विसर्जन केले जाते, ज्यामुळे अकाल मृत्यू, दृष्टदोष आणि अज्ञात भीती दूर होते, असे मानले जाते. 

विशेषतः 7 नोव्हेंबर रोजी येणारा 'शनि त्रयोदशी' चा सिद्ध मुहूर्त ही पूजा करण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. या दिवशी शनिदेवावर तेलाची संथ धारा अर्पण केल्याने पत्रिकेतील कडक शनिदोष शांत होतात आणि जीवनात समृद्धीचा मार्ग मोकळा होतो, असे मानले जाते.   
परंपरा
वैष्णव वैदिक
वेळ
~ 2 तास
कोणाकरिता
कुटुंबातील ४ सदस्यांसाठी

पूजेचे लाभ

1

साडेसाती व ढैय्याच्या त्रासाने आयुष्य विस्कळीत झालंय?

शनिदेवाचा तीव्र प्रकोप शांत होऊन साडेसाती व ढैय्या काळात येणारे अडथळे, तणाव आणि कामातील विलंब दूर होतो, असा लाखो भाविकांची श्रद्धा आहे.

2

आर्थिक संकटे व कर्ज

अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत होते, नवीन उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतात आणि कर्जाचा बोजा कमी होतो, असेही मानले जाते.

3

शारीरिक व जुनाट आजार

हाडे, सांधे आणि मज्जासंस्थेशी संबंधित दीर्घकालीन व्याधींवर आराम मिळून उत्तम आरोग्य प्राप्त होते, असे मानले जाते.

4

अकाल मृत्यू व अपघात

छायादान विधीमुळे भक्तावर येणारी अचानक संकटे, दृष्टदोष आणि अपघातांचे योग टळतात, असा लाखो भाविकांचा विश्वास आणि श्रद्धा आहे.

5

नोकरी व व्यवसाय अन् पदोन्नती

कारकीर्दीतील अनिश्चितता दूर होऊन नोकरीत मानसन्मान मिळतो आणि व्यवसायात प्रगती होते, असेही मानले जाते.

पूजा प्रक्रिया

1

संकल्प व नाम-गोत्र उच्चार

पूजेच्या सुरुवातीला वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांद्वारे भक्ताचे नाव आणि गोत्राचा स्पष्ट उच्चार करून विधीवत संकल्प सोडला जातो.

2

गणपती व नवग्रह पूजन

सर्व विघ्न दूर करण्यासाठी प्रथम श्री गणेशाचे पूजन करून नवग्रहांची शांतता व ध्यान केले जाते.

3

विधीवत शनि शांती जप

शनिदेवाचे वैदिक मंत्र, शनि बीज मंत्र आणि शनि गायत्री मंत्रांचा १-१०८ वेळा जप केला जातो.

4

विशेष छायादान विधी

पात्रातील शुद्ध तीळाच्या तेलात भक्ताचे प्रतिबिंब अर्पण करून नकारात्मकतेचे विसर्जन केले जाते.

5

महा तैलाभिषेक अर्पण

मंत्रोच्चारासह शनिदेवाच्या मूर्तीवर संथ धारेने शुद्ध तीळाचे तेल अर्पण केले जाते.

6

शमीपत्र व काळे तीळ अर्पण

शनिदेवाला अत्यंत प्रिय असलेले काळे तीळ, उडीद, शमीची पाने आणि निळी फुले अर्पण केली जातात.

7
✦ The Core Ritual

महाआरती व शनि रक्षा सूत्र सिद्धी

पूजेच्या शेवटी महाआरती करून भक्ताच्या रक्षणासाठी शनि रक्षा धागा व भस्म सिद्ध केले जाते.

तुम्हाला काय मिळेल

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या नाव-गोत्रासह घेतलेला विशेष संकल्प.

या पुजेचा अधिकृत व्हिडिओ, पूजा पूर्ण झाल्यानंतर 48 तासांच्या आत तुमच्या WhatsApp वर पाठवला जाईल.

मंदिराविषयी माहिती

खासगी मंदिर

शनी शिंगणापूर क्षेत्र
ही विशेष पूजा शनी शिंगणापूर क्षेत्रातील एका पावन व खासगी मंदिरात आयोजित केली जात आहे. शनी शिंगणापूर क्षेत्र हे संपूर्ण भारतात शनिदेवाचे सर्वात जागृत आणि सर्वोच्च क्षेत्र मानले जाते. या पवित्र क्षेत्राची आध्यात्मिक ऊर्जा अत्यंत उच्च आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Family Puja

आमच्या गोत्रनामांचा उल्लेख करून विधिवत संकल्प करण्यात आला आणि पूजेचा व्हिडिओ WhatsApp द्वारे पाठवण्यात आला. आम्ही दूर असलो, तरी जणू काही प्रत्यक्ष मंदिरात उपस्थित राहूनच दर्शन व पूजा केल्याचा आनंद मिळाला. हा अनुभव अत्यंत समाधानकारक आणि भक्तिभावाने मन भरून टाकणारा होता.

S
Srinivas
Nashik
Verified
Couple Puja

मी माझ्या आई-वडिलांच्या नावाने पूजा बुक केली होती. पूजेच्या व्हिडिओमध्ये त्यांची नावे आणि गोत्र विधिवत व स्पष्टपणे उच्चारण्यात आली. हा अनुभव मनाला खूप समाधान देणारा होता.

L
Lakshmi Prasanna
Hyderabad
Verified
Private Puja

आम्ही परदेशात राहत असूनही आमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मंदिरात पूजा करून घेता आली. या सेवेमुळे मनाला खूप समाधान आणि आत्मिक तृप्ती मिळाली.

S
Sujata
London
Verified

Reviews

4.95.34L+
S

Srinivas

आमच्या गोत्रनामांचा उल्लेख करून विधिवत संकल्प करण्यात आला आणि पूजेचा व्हिडिओ WhatsApp द्वारे पाठवण्यात आला. आम्ही दूर असलो, तरी जणू काही प्रत्यक्ष मंदिरात उपस्थित राहूनच दर्शन व पूजा केल्याचा आनंद मिळाला. हा अनुभव अत्यंत समाधानकारक आणि भक्तिभावाने मन भरून टाकणारा होता.

5.0
L

Lakshmi Prasanna

मी माझ्या आई-वडिलांच्या नावाने पूजा बुक केली होती. पूजेच्या व्हिडिओमध्ये त्यांची नावे आणि गोत्र विधिवत व स्पष्टपणे उच्चारण्यात आली. हा अनुभव मनाला खूप समाधान देणारा होता.

5.0
S

Sujata

आम्ही परदेशात राहत असूनही आमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मंदिरात पूजा करून घेता आली. या सेवेमुळे मनाला खूप समाधान आणि आत्मिक तृप्ती मिळाली.

5.0
वेदमंदिरासह प्रसिद्ध मंदिरांमध्ये पूजा करून आरोग्य, समृद्धी आणि शांती प्राप्त करा
शनी शिंगणापूर क्षेत्री महा शनि शांती तैलाभिषेक व छायादान पूजा
ISO Certified 27001100% Secure PaymentCustomer Support
पूजा झाल्यानंतर 24 तासांच्या आत पूजेचा पूर्ण व्हिडिओ WhatsApp वर पाठवला जाईल.

You won't be charged yet

ISO Certified 27001100% Secure PaymentCustomer Support