नाग तिथीचा दुर्मिळ महायोग!

त्र्यंबकेश्वर क्षेत्रात दोषांपासून मुक्तीसाठी कालसर्प शांती महापूजा

  • पितृ दोष
  • काल सर्प दोष
  • राहू दोष
खासगी मंदिर, त्र्यंबकेश्वर क्षेत्र
शनिवार, १४ नोव्हेंबर | Auspicious Muhurat
00days:00hrs:00mins:00secs
Muhurat ends in

150 Devotees
bookings done till now

31.72L+pujas conducted

Puja Video Delivered Within 24 Hours

Verified & Experienced Purohits

Pujas Performed in Sacred Temples

100% Authentic Vedic Rituals

Book Now

You won't be charged yet

Puja Video Delivered Within 24 Hours

Verified & Experienced Purohits

Pujas Performed in Sacred Temples

100% Authentic Vedic Rituals

पूजेविषयी माहिती

तुम्ही ही पूजा का बुक करावी?

* त्र्यंबकेश्वर क्षेत्राच्या पावन गोदातीरावर सिद्ध ब्राह्मणांद्वारे शास्त्रोक्त महापूजा.
* नाग तिथीच्या दुर्मिळ योगावर कालसर्प दोष शांततेची सुवर्णसंधी. 
* तुमच्या नाव आणि गोत्रासह वैयक्तिक संकल्प सोडण्याची खास सुविधा.
* कारकीर्द, व्यवसाय व विवाहातील अडथळे दूर होण्यास मोलाचे साहाय्य. 


ज्योतिषशास्त्रात आणि वैदिक परंपरेत मानवी जन्मासोबत त्याच्या पूर्वजन्मातील कर्माचा पट उलगडणारा एक मुख्य घटक म्हणजे त्याची जन्मकुंडली. कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार माणसाच्या आयुष्यात शुभ आणि अशुभ योग तयार होतात. यातीलच अत्यंत क्लेषदायक आणि प्रगतीत सातत्याने अडथळे आणणारा योग म्हणजे 'कालसर्प दोष'.

राहु आणि केतु हे दोन छाया ग्रह मानले जातात. राहु हा सापाचे मस्तक (तोंड) आणि केतु हे सापाचे धड (शेपूट) मानले जाते. जेव्हा जन्मकुंडलीत सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे सर्व सात मुख्य ग्रह राहु आणि केतुच्या एकाच बाजूला अडकतात, तेव्हा संपूर्ण कुंडली 'कालसर्प योगाने' ग्रस्त होते.

या दोषाच्या प्रभावामुळे माणसाला अत्यंत मेहनत करूनही योग्य फळ मिळण्यात अडचणी येतात. आर्थिक घसरण, व्यवसायात मंदी, नोकरीत टांगती तलवार, विवाहात अतोनात अडथळे, कौटुंबिक कलह, सततची आजारपणे आणि रात्री सापाची किंवा भीतीदायक स्वप्ने पडणे हे कालसर्प दोषाचे मुख्य संकेत मानले जातात. पूर्वजन्मी नकळत झालेली सर्पहत्या, निसर्गाची हानी किंवा दोष यांमुळे हा योग निर्माण होतो असे शास्त्र सांगते.  

या सर्व अडथळ्यांतून दिलासा मिळवून देण्यासाठी वैदिक शास्त्रात 'कालसर्प शांती पूजेचे' विधान सांगितले आहे. महादेवांच्या कृपाशीर्वादाने आणि राहु-केतुच्या मंत्रोच्चाराने ही पूजा केली जाते.

14 नोव्हेंबर (नाग तिथी) पूजेचे विशेष महत्त्व

14 नोव्हेंबर रोजी 'नाग तिथी' चा अत्यंत दुर्मिळ आणि पावन योग जुळून येत आहे. शास्त्रानुसार नाग तिथी ही नागदेवता, राहु आणि केतु यांच्या पूजनासाठी सर्वोत्तम तिथी मानली जाते. त्र्यंबकेश्वर या आद्य ज्योतिर्लिंग क्षेत्राच्या पावन सानिध्यात आणि गोदावरीच्या तीरावर नाग तिथीच्या दिवशी केलेली ही पूजा विशेष फलदायी ठरते. 'वेद मंदिर' आयोजित ही पूजा तुम्हाला घरबसल्या त्र्यंबकेश्वर क्षेत्रातील सिद्ध ब्राह्मणांमार्फत कालसर्प दोष शांत करण्याची सुवर्णसंधी देत आहे. 
परंपरा
वैष्णव वैदिक
वेळ
~ 2 तास
कोणाकरिता
कुटुंबातील ४ सदस्यांसाठी

पूजेचे लाभ

1

आर्थिक अडचणींतून मार्ग

व्यावसायिक मंदी, कर्जाचा ताण आणि अडकलेले पैसे मिळून उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होण्यास साहाय्य होते.

2

कारकीर्द आणि नोकरीत प्रगती

नोकरीतील वारंवार होणारे अडथळे दूर होऊन पदोन्नती व नवीन संधींचे योग तयार होतात.

3

मानसिक शांतता आणि आत्मविश्वास

मनातील सततची अनामिक भीती, चिडचिड आणि ताण कमी होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

4

विवाह आणि कौटुंबिक सौख्य

विवाहात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते आणि कौटुंबिक मतभेद कमी होऊन सुसंवाद निर्माण होतो.

5

शांत निद्रा आणि भीतीपासून सुटका

रात्री पडणारी सापांची किंवा भीतीदायक स्वप्ने बंद होऊन शांत झोप लाभण्यास मदत होते.

6

सर्पदोष व ग्रहांची शांतता

नाग तिथीच्या पूजेमुळे सर्पदोष शांत होऊन कुटुंबावर नागदेवतेचे व शिवाचे शुभ आशीर्वाद राहतात.

पूजा प्रक्रिया

1

महासंकल्प आणि पुण्यवाचन

यजमानाच्या नाव, गोत्र आणि राशीचा स्पष्ट उच्चार करून पूजा निर्विघ्न पार पडण्यासाठी शास्त्रोक्त वैदिक संकल्प केला जातो.

2

गणेश व नवग्रह पूजन

विघ्नहर्त्या श्री गणेशाचे पूजन करून राहु-केतुसह सर्व नवग्रहांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मंडलाची स्थापना केली जाते.

3

त्रि-धातू नागदेवता पूजन

सोने, चांदी आणि तांब्याच्या नाग-नागिणींच्या प्रतिमांचे मंत्रोच्चारासहित आवाहन आणि नाग तिथीनिमित्त विशेष पूजन केले जाते.

4

महादेवांचा रुद्रकलशाभिषेक

कालसर्प दोषाचे मुख्य नियंत्रक भगवान शिव असल्याने शिवलिंगावर दुग्ध, जल आणि भस्माने लघुरुद्राभिषेक केला जातो.

5

राहु-केतु ग्रह शांत हवन

विशेष जडीबुटी आणि शांती सामग्रीचा वापर करून राहु-केतुच्या आहुती देऊन हवनाचा विधी संपन्न केला जातो.

6
✦ The Core Ritual

विसर्जन व उत्तरपूजा

पूजेनंतर नाग-प्रतिमांचे पवित्र गोदावरीच्या जलप्रवाहात शास्त्रोक्त विसर्जन करून आरती केली जाते.

तुम्हाला काय मिळेल

या पूजेचा संकल्प व मुख्य विधीचा वैयक्तिक व्हिडिओ पूजा पूर्ण झाल्यानंतर 48 तासांच्या आत तुमच्या WhatsApp वर पाठवला जाईल.

मंदिराविषयी माहिती

खासगी मंदिर

त्र्यंबकेश्वर क्षेत्र
ही विशेष पूजा पवित्र त्र्यंबकेश्वर पंचक्रोशी क्षेत्रातील आणि दक्षिण गंगा गोदावरीच्या पावन तीरावर स्थित असलेल्या एका खासगी सिद्ध मंदिरात आयोजित केली जात आहे. त्र्यंबकेश्वर हे साक्षात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ब्रह्मगिरी पर्वताच्या सानिध्यातील हा संपूर्ण परिसर अध्यात्मिक ऊर्जेने भारलेला आहे. गोदावरीच्या प्रवाहाजवळ आणि त्र्यंबक धामाच्या पावन भूमीत होणाऱ्या या पूजेचे फळ अनंत पटीने मिळते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Family Puja

आमच्या गोत्रनामांचा उल्लेख करून विधिवत संकल्प करण्यात आला आणि पूजेचा व्हिडिओ WhatsApp द्वारे पाठवण्यात आला. आम्ही दूर असलो, तरी जणू काही प्रत्यक्ष मंदिरात उपस्थित राहूनच दर्शन व पूजा केल्याचा आनंद मिळाला. हा अनुभव अत्यंत समाधानकारक आणि भक्तिभावाने मन भरून टाकणारा होता.

S
Srinivas
Nashik
Verified
Couple Puja

मी माझ्या आई-वडिलांच्या नावाने पूजा बुक केली होती. पूजेच्या व्हिडिओमध्ये त्यांची नावे आणि गोत्र विधिवत व स्पष्टपणे उच्चारण्यात आली. हा अनुभव मनाला खूप समाधान देणारा होता.

L
Lakshmi Prasanna
Hyderabad
Verified
Private Puja

आम्ही परदेशात राहत असूनही आमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मंदिरात पूजा करून घेता आली. या सेवेमुळे मनाला खूप समाधान आणि आत्मिक तृप्ती मिळाली.

S
Sujata
London
Verified

Reviews

4.95.77L+
S

Srinivas

आमच्या गोत्रनामांचा उल्लेख करून विधिवत संकल्प करण्यात आला आणि पूजेचा व्हिडिओ WhatsApp द्वारे पाठवण्यात आला. आम्ही दूर असलो, तरी जणू काही प्रत्यक्ष मंदिरात उपस्थित राहूनच दर्शन व पूजा केल्याचा आनंद मिळाला. हा अनुभव अत्यंत समाधानकारक आणि भक्तिभावाने मन भरून टाकणारा होता.

5.0
L

Lakshmi Prasanna

मी माझ्या आई-वडिलांच्या नावाने पूजा बुक केली होती. पूजेच्या व्हिडिओमध्ये त्यांची नावे आणि गोत्र विधिवत व स्पष्टपणे उच्चारण्यात आली. हा अनुभव मनाला खूप समाधान देणारा होता.

5.0
S

Sujata

आम्ही परदेशात राहत असूनही आमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मंदिरात पूजा करून घेता आली. या सेवेमुळे मनाला खूप समाधान आणि आत्मिक तृप्ती मिळाली.

5.0
वेदमंदिरासह प्रसिद्ध मंदिरांमध्ये पूजा करून आरोग्य, समृद्धी आणि शांती प्राप्त करा
त्र्यंबकेश्वर क्षेत्रात दोषांपासून मुक्तीसाठी कालसर्प शांती महापूजा
ISO Certified 27001100% Secure PaymentCustomer Support
पूजा झाल्यानंतर 24 तासांच्या आत पूजेचा पूर्ण व्हिडिओ WhatsApp वर पाठवला जाईल.

You won't be charged yet

ISO Certified 27001100% Secure PaymentCustomer Support